लातुर जिल्हाचे पालकमंञी मा ना.संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत व स्वंयसहाय्यता प्रज्वला योंजनेअंर्तजत कायदेविषयक ,सामाजिक व आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याचे प्रशिक्षण निंलगा येथे आयोजित करण्यात आले आहे,तरी निंलगा विधानसभेतील ,बचत गट स्वंयसहायता गटातील महिलांनी दिंनाक ५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता कार्यक्रम होणार आहे तरी या प्रशक्षिणाचा लाभ घ्यावा असे आव्हान युवा नेते श्री अरविंद भैया पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक संभाजीराव पाटील निंलगेकर आहेत, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयाताई रहाटकर(राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष) असणार आहेत , तर प्रमूख् पाहुणे म्हणुन सुधाकरजी श्रृंगारे(लातुर जिह्याचे खासदार) , श्री मिंलीद लातुरे( लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष ), सतीष चव्हाण(माजी आमदार) , विक्रम काळे (आमदार) , श्री रामचंद्र तिरुके(लातुर जि.प.उपाध्यक्ष) , प्रकाश देशमूख (सभापती कृषी व पक्षु संर्वधन लातुर ), संजयदोरवे(लातुर जि.प. समाजकल्याण सभापती) ,संगिता घुले (सभापती महिला व बालकल्याण जि.प.लातुर).