Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमराठवाडालातूरनिंलगा येथे सदस्यता नोंदणीला प्रंचड प्रतिसाद

निंलगा येथे सदस्यता नोंदणीला प्रंचड प्रतिसाद

आज निंलगा येथे सदस्यता नोंदणीचे जिल्हाचे प्रमूख्ख श्री अरविंद भाऊ पाटील निंलगेकर,यांच्या प्रमूख्ख उपस्थितीत आज निंलगा येथे महाराष्ट्र विद्यालयाच्या समोर सदस्य नोंदणीचा प्रांरभ करण्यात आला यावेळी सदस्यता नोंदणी करताना युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील निंलगेकर, म्हणाले की देशाचे गृहंमञी व अध्यक्ष श्री अमितभाई शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व देशात भारतीय जनता पार्टी, सदस्यता पर्व 2019 ,ही मोहिम राबवण्यात येत अाहे आज निंलगा मतदार संघात व शहारात सदस्य नोंदणीसाठी स्टाल लावण्यात आले आहेत या स्टालवरती नोंदणी चालु आहे तरी सर्वानी देशाला सक्षम असे सरकार द्यायचे असेल तर भाजपाचे सदस्य व्हावे व मोदीजीचे हात बळकट करावे असे अावाहन भैयासाहेबांनी केले
यावेळी नगराध्यक्ष श्री बाळासाहेब शिंगाडे,उप-नगराध्यक्ष श्री मनोज कोळ्ळे व भाजयुमोचे तालुका अध्यक्ष श्री तानाजी बिरादार, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्री रवि फुलारी ,श्री सुमितजी ईनानी,ईस्माईल तांबोळी ,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस श्री रामलिंग शेरे,आषीश पाटील अंनत कुलकर्णी , नयन माने आदीसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

सबका साथ
सबका विकास
देश का विश्वास
यासाठी
ऑफलाईन फॉर्म :
भरुन जवळच्या भाजपाच्या कार्यालयात व स्टालला भेट द्या.
तिथे लेखी फॉर्म भरून घ्या व
भाजपाचे सदस्य व्हा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments