Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडापुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री

पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांनाच कायम ठेवण्यात आलं आहे. दोन वर्षांसाठी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी शास्त्री यांच्या नावाची आज घोषणा केली. विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून शास्त्री जाणार की राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments