लातुर- लातुर लोकसभा भाजपा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री श्रृंगारे हे लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ माळेगांव येथील जाग्रत देवस्थान श्री खंडोबा रायाचे दर्शन घेवुन सुरुवात केली ,यांनतर मतदार संघातील,माळाकोळी ,सावरगाव लोहा,कंधार,कंलबर ,उस्माननगरकिवळा* शिराढोण वडेपुरी बारुळ,
पानभोसी पेनुर,किवळा,कवठा,आदीसह अनेक गांवाना प्रत्यक्ष भेट देवुन,मतदाराशी संवाद साधला,तर जागोजागी महिला मतदारानी महायुतीचे उमेदवार श्री श्रृंगारे याचे औक्षण केले,व प्रत्येक गावात मतदाराने पारपांरिक वाद्य वाजवुन मोठ्या जल्लोशात स्वागत केले, प्रत्येक गावातील प्रमुख्ख कार्यकर्तानी आम्ही सर्वाधिक मतअधिक्य देवुन प्रंचड मतानी विजयी करु असा मानस व्यक्त केला यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य श्री माणिक चव्हाण,भाजपाचे जेष्ठ नेते केरबा बिडवई,भाजपा तालुका अध्यक्ष,श्री शरद पाटील पवार,सेना तालुका अध्यक्ष माधव मूसळे,लोहा कंधारचे प्रभारी धनराज गुट्टे ,प्रदिप पाटील खंडारपुरकर व भाजयुमो जिल्हासरचिटणीस श्री रामलिंग शेरे,व महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकर श्रृंगारे यांना कंधार व लोहा विधानसभा मतदारसंघात मतदाराचा प्रंचड प्रतिसाद
RELATED ARTICLES