Friday, May 24, 2024
Homeदेशदोन मुलं जन्माला घालण्याची सक्ती नाही- सर्वोच्च न्यायालय

दोन मुलं जन्माला घालण्याची सक्ती नाही- सर्वोच्च न्यायालय

supreme court,नवी दिल्ली : दोन मुलं जन्माला घालण्याचे धोरण सक्तीचे करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोन मुलं जन्माला घालणं सक्तीचं करावं अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, पण आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments