Thursday, May 2, 2024
Homeदेशप्रकाश जावडेकरांकडे अवजड उद्योग खात्याचा भार

प्रकाश जावडेकरांकडे अवजड उद्योग खात्याचा भार

increase-in-inflation-allowance-of-central-employeesदिल्ली : शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी सोमवारी अवजड उद्योग खात्याचा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासाठी अवजड उद्योग खात्याचा भार देण्यात आला.

महाराष्ट्रात शिवसेना, भाजपा सत्तास्थापण्याच्या वादातून शिवसेनेने भाजपपासून फारक घेतली आहे. शिवसेनेचे 18 खासदार असून अरविंद सावंत यांना मोदी सरकारमध्ये अवजड उद्योग खातं देण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रात सत्तास्थापना  वरून शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर केंद्रातही त्यांच्यासोबत राहायचं अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनेचे केंद्रातील मंत्री सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सोमवारी दिला होता. तो मंजुर त्यांच्या खात्याचा पदभार जावडेकर यांच्याकडे देण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments