Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकसटाणा-मालेगाव मार्गावर रिक्षाला धडक, ७ ठार!

सटाणा-मालेगाव मार्गावर रिक्षाला धडक, ७ ठार!

नाशिक – सटाणा-मालेगाव मार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये ७ जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झाला. या अपघातातील सर्व मृत हे वेरूळ येथील रहिवासी आहेत.

सटाणा मालेगाव मार्गावरून जाणाऱ्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही रिक्षा सटाण्याहून वेरूळच्या दिशेने जात होती. या अपघातामध्ये रिक्षाला धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments