Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशपेट्रोल झाल स्वस्त, 'हे' आहेत नवे दर...

पेट्रोल झाल स्वस्त, ‘हे’ आहेत नवे दर…

petrol diesel prices decreases, new rates are hereरशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात तेल उत्पादनावरून वाद पेटला आहे. सौदीने तेल उत्पादन वाढवून त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया हा सौदीला तेल उत्पादनासाठी अडथला निर्माण करत असल्याने या दोन्ही देशांमध्ये किंमतीवरून वाद सुरु आहे. या वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये ३० टक्यांनी घसरण झाली आहे. याचा फायदा भारताला होऊ शकतो आणि यामुळे पेट्रोलचे दर ५० रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिजेलचे दर

दिल्ली : पेट्रोलचा दर ७०.२९ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६३.०१ रुपये प्रती लिटर असा आहे.

मुंबई : पेट्रोलचा दर ७५.९९ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६५.९७ रुपये प्रती लिटर असा आहे.

कोलकत्ता : पेट्रोलचा दर ७२.९८ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६५.३५ रुपये प्रती लिटर असा आहे.

चेन्नई : पेट्रोलचा दर ७३.०२ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६६.४८ रुपये प्रती लिटर असा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments