जान्हवी कपूर – राजकुमार राव यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे नाव पुन्हा एकदा बदलले आहे. याचा खुलासा मॅडॉक फिल्म्सने आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे. जमध्ये २०२० च्या चित्रपटांचा उल्लेख आहे. याच व्हिडिओमध्ये ‘रूही अफजा’ चे नाव बदलून ‘रूही अफजाना’ दाखवले आहे.
View this post on Instagram
मेकर्सने याबाद्द्दल कोणताही खुलासा केला नाही कि, याचे टायटल का बदलत आहेत. यापूर्वी ‘रूह अफजा’ बदलून ‘रूही अफजा’ केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक पटेलने केले आहे. चित्रपटात वरुण शर्मादेखील आहे. चित्रपट एप्रिल २०२0 मध्ये रिलीज होणार आहे.