skip to content
Saturday, May 18, 2024

Yearly Archives: 2018

ठाण्यात: देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप

ठाणे : ठाण्यात माजिवडा भागात देहविक्रय आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला. ठाण्याच्या माजिवडा भागात एका तरुणीला लुटण्याचा प्रयत्न...

भंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द

भंडारा: देशामध्ये ४ ठिकाणी लोकसभा आणि १० ठिकाणी विधानसभाच्या पोट निवडणुका सुरु आहेत, या दरम्यान पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची...

भाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी तयार होत असली तरी, त्यात...

इंधनाच्या दरवाढीमुळे ‘एसटी’चा प्रवास महागणार: दिवाकर रावते

मुंबई: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहे या वाढत्या दरवाढीला सामान्य माणूस त्रस्त झाला या इंधन दरवाढीविरोधात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नाराजी व्यक्त केली...

ममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन!

कोलकाता: शांती निकेतन येथील हेलिपडॅटवर पंतप्रधानांचे स्वागत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केले. यावेळी हेलिपॅडकडे येणाऱ्या मार्गात चिखल साचलेला होता, त्याकडे अंगुली निर्देश करत मोदींनी ममता...

मोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें

रत्नागिरी: पाडव्याच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे म्हणाले होते कि सर्व पक्षांनी एकत्र यायची वेळ आली आहे. भारताला आता तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे, अस...

मान्सूनची अंदमानात हजेरी!

मुंबई: उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे या उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्यांची लाहीलाही होत आहे, आता लवकरच पाऊस येणार असल्याचे संकेत आले आहेत. हवामान विभागाने...

रमेशकुमार विधानसभाध्यक्षपदी निवड, काँग्रेस-जेडीएसचा बहुमत चाचणीआधी विजय

बंगळुरू: कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपच्या येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आपले बहुमत सिध्द करता आले नाही, नंतर त्यानां राजीनामा द्यावा लागला. कर्नाटकात शुक्रवारी काँग्रेस-जेडीएस...

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड

कोल्हापूर: शोभा बोंद्रे कोल्हापूरच्या नव्या महापौर म्हणून निवड झाली आहे. कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत शोभा बोंद्रे यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार रुपाराणी निकम यांचा ११...

‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’मध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट सात पुरस्कारांवर राज्याची मोहोर

मुंबई : केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’अंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा पश्चिम विभागातील बहुमान महाराष्ट्र राज्याने पटकावला असून या पुरस्कारासह...
- Advertisment -

Most Read