Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकोरोना : केरळ पोलिसांचा व्हिडियो बघा!

कोरोना : केरळ पोलिसांचा व्हिडियो बघा!

Kerala Police Coronavirusमुंबई : जगामध्ये कोरोनाने थैमान घातला आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केरळमध्ये २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर केरळ पोलिसांनी जनजागृतीसाठी एक व्हिडियो तयार केला. तो व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत आहे.

पोलिसांच्या या व्हिडियोमध्ये स्वच्छता राखण्यासाठी काही पोलीस अधिका-यांनी तोंडावर मास्क लावले आहेत. सर्व पोलीस अधिकारी नृत्याच्या माध्यमातून हात स्वच्छ ठेवावेत. वारंवार हात धुवावेत हाच संदेश त्यांनी नागरिकांना दिला आहे. कोरोनामुळे जगभरात ८ हजारापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments