Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनानंतर  मान्यवरांच्या शोकसंवेदना

1)कामगार कसा असावा हे जॉर्ज फर्नांडिस यांनी जगाला दाखवले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी एका वादळी पर्वाचा अस्त” मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली.

2) देशाचा योद्धा नेता गेला -शरद पावर

3)’सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला . – राज ठाकरे

4)माजी केंद्रीयमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा तारा निखळला- रामदास आठवले

5)जॉर्ज फर्नांडिस यांच्या जाण्याने आपण एक मोठा नेता गमावला आहे ,परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

6)आज आपण एक जहाल माणूस, उत्तम प्रशासक, महाराष्ट्राचा कणखर नेता, कामगारांचा नेता गमवाला आहे : खासदार सुप्रिया सुळे

7) अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्या पिढीतलं नेतृत्व महाराष्ट्राने गमावलं : शिवसेना खासदार संजय राऊत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments