Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशशशिकला यांना पाच दिवसांचा पेरोल मंजूर

शशिकला यांना पाच दिवसांचा पेरोल मंजूर

बंगळुरू – भ्रष्टाचाराच्या खटल्यात कारावासाची शिक्षा झाल्याने सध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना पेरोल मंजूर झाला आहे. आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांचा आपातकालीन पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर  नुकतीच अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.

आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांनी गुरुवारी पेरोल मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच त्यासोबत आपल्या आजारी पतीची सर्व वैद्यकिय प्रमाणपत्रे जोडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments