Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री दिशा पटानी म्हणाली, आदित्य ठाकरे माझा चांगला मित्र!

अभिनेत्री दिशा पटानी म्हणाली, आदित्य ठाकरे माझा चांगला मित्र!

Disha Patani Aaditya Thackeray,Disha Patani, Aaditya Thackeray,Disha, Patani, Aaditya, Thackerayमुंबई : युवा सेना प्रमुख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत नावं जोडलं गेलं आहे. अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत. एका मुलाखतीमध्ये दिशाने पहिल्यांदाच सांगितले आदित्य ठाकरे माझा चांगला मित्र आहे. आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे.

दिशा पटानी म्हणाली, आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे.

आदित्य यांच्या कामाची स्तुती करत ती पुढे म्हणाली, “ते पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता.” असंही दिशा पटानी म्हणाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments