Monday, March 17, 2025
HomeUncategorizedकांदिवली येथील अनुदत्त विद्यालय सत्संग परिवरामार्फत यांत्रिक प्याऊ!

कांदिवली येथील अनुदत्त विद्यालय सत्संग परिवरामार्फत यांत्रिक प्याऊ!

मुंबई: म्हाडा वसाहत,लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व येथील अनुदत्त विद्यालय या शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी सत्संग परिवरामार्फत यांत्रिक प्याऊ बसविण्यात आले.त्यावेळी नगरसेविका सौ.सुरेखा मनोज पाटील, मुख्याध्यापिका सौ गांगुर्डे. प्रेम अग्रवाल, अविनाश गुजर, पुरुषोत्तम चौधरी, मनोज अग्रवाल महिला मंडळ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments