Monday, May 11, 2026
Homeमनोरंजनकोरोनावर सलमानने नागरिकांना ‘हा’ दिल्ला सल्ला!

कोरोनावर सलमानने नागरिकांना ‘हा’ दिल्ला सल्ला!

Salman Khan Birthday,Salman, Khan, Birthdayमुंबई : कोरोना व्हायरसने जगभर धुळगूस घातला आतला आहे. आतापर्यंत ३२८८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे ९ संशयित रुग्ण आढळले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सलमानने नागरिकांना सल्ला दिला आहे. कोरोनापासून वाचवण्यासाठी नमस्कार,आदाब,सलाम करा. यामध्येच आमची सभ्यता आहे. असा सल्ला त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर करुन चाहत्यांना दिला आहे.

सलमान ने इंस्टाग्रामवर फोटो शेयर केल्यामुळे त्याचीच चर्चा सुरु आहे. त्यावर काही ओळी लिहील्या आहेत. नमस्कार, आदाब करा. ज्यावेळी कोरोना संपेल त्यावेळी एकमेकांशी गळाभेट घ्या. तो पर्यंत सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. असाही सल्ला सलमान खानने दिला आहे. त्याच्या चाहत्यांना हा लाखमोलाचा सल्ला खूप आवडला आहे. त्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments