Tuesday, June 16, 2026
Homeमनोरंजनभूमी पेडणेकरला वाटतेय कोरोनाची भीती...

भूमी पेडणेकरला वाटतेय कोरोनाची भीती…

Bhumi Pednekar, coronavirus, #stayhomestaysafe, coronaअभिनेत्री भूमी पेडणेकर कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे घरी वेळ घालवत आहे. तिने इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले आहे ज्यात ती आपल्या आईबरोबर दिसतेय. भूमीने हे छायाचित्र शेअर करत भावनिक संदेश दिला असून चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

भूमीने चाहत्यांना हे केले आवाहन…

 

भूमीने आपल्या मेसेजमध्ये लिहिले, “तिला (आई) सुरक्षित ठेवणे हे माझे पहिले प्राधान्य आहे. म्हणूनच मी सामाजिक अंतर ठेवत आहेमाझ्या कुटूंबाला आयसोलेट करीत आहेसरकारने दिलेल्या सूचनांचे आपण पालन केले पाहिजे आणि आपल्या समाजाबद्दल जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कृपया घरीच रहाहात धुवासार्वजनिक ठिकाणी जाऊ नका. आपल्याला काही लक्षण दिसले तर स्वत: ला त्वरीत क्वारंटाइन करा. यात लाज वाटून घेऊ नका. आम्हाला हे एकत्रित करावे लागेलपुढील चार आठवडे फार महत्वाचे आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments