Saturday, May 9, 2026
Homeमुख्य बातम्याअभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

actor-rajiv-kapoor-passes-away-due-to-heart-attack-in-mumbai
actor-rajiv-kapoor-passes-away-due-to-heart-attack-in-mumbai

मुंबई: बॉलिवूडमधून एक दुःख बातमी येतेय. राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments