Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेसिंहगडावर युगुलाची आत्महत्या!

सिंहगडावर युगुलाची आत्महत्या!

पुणे : पुण्यात सिंहगडावर युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून तरुण आणि तरुणीने जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाज्याजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन युगलाने आत्महत्या केली. सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. याबाबत वनखात्याने हवेली पोलिसांना माहिती दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments