Sunday, May 10, 2026
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेअभाविपच्या कार्यालयाला राष्ट्रवादीने काळं फासलं

अभाविपच्या कार्यालयाला राष्ट्रवादीने काळं फासलं

ABVP office Pune, pune, abvp , jn u terorr attack, jnu protests, jnu studentsपुणे : जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात अभाविपच्या कार्यालयाला काळं फासलं. कार्यालय बंद असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा प्रकार केला. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता.

जेएनयू प्रकरणी देशभरात सर्वात निदर्शने, निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीसह मुंबई, पुणे, औरंगाबद नाशकामध्ये हल्ल्याचे पडसाद उमटले आहेत. या आंदोलनामध्य वकिल,डॉक्टर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांचा या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवत आहेत. गृहमंत्री अमित शाह आणि जेएनयूचे प्रशासन, दिल्ली पोलीस या घटनेला जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments