Tuesday, May 19, 2026
Homeमहाराष्ट्रतृतीयपंथी अंजली पाटील भादली ग्रामपंचातीत विजयी

तृतीयपंथी अंजली पाटील भादली ग्रामपंचातीत विजयी

जळगाव: जळगाव जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र. चार मधून अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवार विजयी झाल्या आहेत. विजय पाटील ह्या राज्यातून एकमेव तृतीयपंथी उमेदवार होत्या.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील हिने उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा उल्लेख केल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती.

अंजली पाटील हिने आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत हिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता.

 

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments