Thursday, June 20, 2024
Homeमहाराष्ट्रवांद्रेत इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग

वांद्रेत इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग

मुंबई– वांद्रे पश्चिमेकडील रहिवासी इमारतीला आग लागली आहे. वांद्रेमधील माऊंट मेरी चर्चजवळ ही इमारत असून इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आग लागली आहे. ‘ला मेर’  इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या अकरा गाड्या आणि एक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments