Monday, May 11, 2026
Homeमहाराष्ट्रपरभणीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले

परभणीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले

परभणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमासाठी आज परभणीत गेले होते. तेथे शेतकरी कर्जमाफी,कठुआ,उणीवा बलात्कार प्रकरणी संतप्त नागरिकांनी फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्या प्रकरणी कार्यक्रमात तणाव निर्माण झाला होता. काळे झेंडे दाखवणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र मुख्यमंत्री,सरकारच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून घेतला होता. ताब्यात घेण्यात आलेले कार्यकर्ते शेतकरी स्वाभीमानी संघटनेचे कार्यकर्ते होते अशी माहिती समोर येत आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments