Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमराठवाडाबीडबीड तालुक्यातील पाली येथील मागासवर्गीय समाज सभागृहाचे रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त...

बीड तालुक्यातील पाली येथील मागासवर्गीय समाज सभागृहाचे रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण

बीड :- बीड तालुक्यातील पाली येथे नियोजन विभागाच्या नावीन्य पुर्ण योजनेच्या माध्यमातून 10 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय समाज सभागृहाचे (महिला बचत गट भवन) लोकार्पण राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास कुंडलीक खांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, सचिन मुळुक, विलास बडगे, राणा डोईफोडे,बाळासाहेब अंबुरे यांच्यासह पदाधिकारी पाली येथील ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments