Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्रमा.खा.डॉ. सुनील गायकवाड यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात भारतरत्न डॉ...

मा.खा.डॉ. सुनील गायकवाड यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी सन्मान पुरस्कार प्रदान

मा.खा.डॉ. सुनील गायकवाड यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी सन्मान पुरस्कार प्रदान

Bharat Ratna Bhagat Singh Koshyari, Baba Saheb Ambedkar, Bhagat Singh Koshyari, मुंबई :- 7 नोव्हेंबर 2020 रोजी राजभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले ,बुद्ध क्रिएशन ऑफ फाउंडेशन सिनेमा या संस्थेने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते ,यात लातूर जिल्ह्याचे मा, खा ,डॉ, सुनील बळीराम गायकवाड ,अभिनेते सुनील शेट्टी, पार्श्वगायक सोनू निगम ,अभिनेत्री रिचा चढ्ढा , झरा खान ,आमदार भारती लवेकर यांच्यासह नऊ व्यक्ती व संस्थांना कोरोना विषाणूच्या काळात समाज कार्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे, या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कैलास मासूम व आश्रयदाते कृष्णा पिंपळे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन अभिनेते निवेदक अमन वर्मा यांनी केले, व या पुरस्कारा बद्धल मा, खा, डॉ,सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments