मुंबई : महाराष्ट्रात Maharashtra आज शुक्रवारी १०,२१६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान Covid-19-maharashtra-report-10216-new-cases झाले असून, ५३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % एवढा आहे.
६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण Recovery Rate ९३.५२% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६६,८६,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,९८,३९९ (१३.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१०,४११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 5, 2021