Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना ब्लास्ट; आज कोरोनाचे २७,१२६ रुग्ण आढळले, ९२ रुग्णांचा मृत्यू

कोरोना ब्लास्ट; आज कोरोनाचे २७,१२६ रुग्ण आढळले, ९२ रुग्णांचा मृत्यू

covid-19-maharahtra-report-27126-new-cases-reported-today-on-20-march-2021-check-district-wise-report

covid-19-maharahtra-report-27126-new-cases-reported-today-on-20-march-2021-check-district-wise-report

मुंबई : महाराष्ट्रात आज २७,१२६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ९२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८९.९७ % एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण १,९१,००६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३५८८९६ ३२६३९० ११५७६ ९११ २००१९
ठाणे ३०३४६५ २७९४५५ ५८९१ ३१ १८०८८
पालघर ५०७३१ ४८१४८ ९५१ १० १६२२
रायगड ७४९२१ ७०८७९ १६२५ २४१५
रत्नागिरी १२५२४ ११८४४ ४२६ २५२
सिंधुदुर्ग ६८७६ ६४४१ १८३ २५२
पुणे ४६५७०५ ४१८६८३ ८१७० ४९ ३८८०३
सातारा ६१९५७ ५८१६४ १८७१ १९१३
सांगली ५२४१२ ४९६६१ १८०२ ९४७
१० कोल्हापूर ५०४५५ ४८२७३ १६८५ ४९४
११ सोलापूर ६१२९६ ५७१४३ १८७७ ५० २२२६
१२ नाशिक १४७९१५ १३२५७० २१२१ १३२२३
१३ अहमदनगर ८३२२१ ७८२२३ ११८४ ३८१३
१४ जळगाव ७४१३७ ६७४८५ १५५३ २० ५०७९
१५ नंदूरबार १३७४९ १०६६३ २३६ २८४९
१६ धुळे २०९०१ १७८५७ ३४० २७०२
१७ औरंगाबाद ६७४१६ ५३०८३ १३१२ १४ १३००७
१८ जालना १८८८३ १८१२४ ४०१ ३५७
१९ बीड २२४०४ १९२०५ ५८६ २६०७
२० लातूर २८२४९ २५६७४ ७२१ १८५०
२१ परभणी १०४७४ ८५३९ ३१८ ११ १६०६
२२ हिंगोली ५७८८ ४६१९ १०० १०६९
२३ नांदेड २९९४० २३०९६ ७०४ ६१३४
२४ उस्मानाबाद १९०८२ १७६४६ ५८० १६ ८४०
२५ अमरावती ४५७५४ ४१६२० ६०२ ३५३०
२६ अकोला २३५३२ १८५३५ ४०८ ४५८५
२७ वाशिम १२७३८ १०९२० १७४ १६४१
२८ बुलढाणा २३४९६ २०४९० २७३ २७२८
२९ यवतमाळ २४४१२ २०३४० ५१७ ३५५१
३० नागपूर १९२८८१ १६०७७० ३६४७ ४१ २८४२३
३१ वर्धा १८१२० १६२१३ ३४९ ५८ १५००
३२ भंडारा १५२३२ १३९८३ ३१५ ९३३
३३ गोंदिया १५१४४ १४५९९ १७५ ३६४
३४ चंद्रपूर २६७०७ २५०४७ ४२७ १२३१
३५ गडचिरोली ९५८८ ९१७१ १०६ ३०३
इतर राज्ये/ देश १४६ ९४ ५०
एकूण २४४९१४७ २२०३५५३ ५३३०० १२८८ १९१००६

कोरोना बाधित रुग्ण

 राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २९८२ ३५८८९६ ११५७६
ठाणे २४८ ४६१४५ १००७
ठाणे मनपा ५९० ६८९५२ १२५४
नवी मुंबई मनपा ३७७ ६४०७० ११६६
कल्याण डोंबवली मनपा ६१४ ७४१४४ १०८६
उल्हासनगर मनपा ८६ १२६३४ ३६४
भिवंडी निजामपूर मनपा २८ ७२५५ ३४२
मीरा भाईंदर मनपा १३६ ३०२६५ ६७२
पालघर ७३ १७८६८ ३२१
१० वसईविरार मनपा १३३ ३२८६३ ६३०
११ रायगड १४६ ३९६९६ १००१
१२ पनवेल मनपा २८४ ३५२२५ ६२४
ठाणे मंडळ एकूण ५६९७ ७८८०१३ १५ २००४३
१३ नाशिक ६७६ ४४५५८ ८४०
१४ नाशिक मनपा ११९६ ९७०८७ ११०९
१५ मालेगाव मनपा ५१ ६२७० १७२
१६ अहमदनगर ४३८ ५३९८५ ७५९
१७ अहमदनगर मनपा १९४ २९२३६ ४२५
१८ धुळे २०८ १०४९० १९०
१९ धुळे मनपा २०२ १०४११ १५०
२० जळगाव ५३१ ५४२३५ १२०५
२१ जळगाव मनपा ३०८ १९९०२ ३४८
२२ नंदूरबार ४७६ १३७४९ २३६
नाशिक मंडळ एकूण ४२८० ३३९९२३ १७ ५४३४
२३ पुणे ९२३ १०९०६४ २१८०
२४ पुणे मनपा ३२०० २३९६५५ ४६४३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४६८ ११६९८६ १३४७
२६ सोलापूर १८३ ४६१७४ १२४१
२७ सोलापूर मनपा ११७ १५१२२ ६३६
२८ सातारा २२६ ६१९५७ १८७१
पुणे मंडळ एकूण ६११७ ५८८९५८ ११९१८
२९ कोल्हापूर ३८ ३५२०९ १२६०
३० कोल्हापूर मनपा ३२ १५२४६ ४२५
३१ सांगली ११७ ३३८२४ ११६६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६७ १८५८८ ६३६
३३ सिंधुदुर्ग १५ ६८७६ १८३
३४ रत्नागिरी २३ १२५२४ ४२६
कोल्हापूर मंडळ एकूण २९२ १२२२६७ ४०९६
३५ औरंगाबाद ५०५ १८९१० ३५२
३६ औरंगाबाद मनपा १०१९ ४८५०६ ९६०
३७ जालना ५६३ १८८८३ ४०१
३८ हिंगोली ११२ ५७८८ १००
३९ परभणी १६० ५५५६ १७४
४० परभणी मनपा १३८ ४९१८ १४४
औरंगाबाद मंडळ एकूण २४९७ १०२५६१ २१३१
४१ लातूर १३० २३१६७ ४८५
४२ लातूर मनपा १५० ५०८२ २३६
४३ उस्मानाबाद ११९ १९०८२ ५८०
४४ बीड २७३ २२४०४ ५८६
४५ नांदेड ३६० ११५८७ ३९९
४६ नांदेड मनपा ४३४ १८३५३ ३०५
लातूर मंडळ एकूण १४६६ ९९६७५ २५९१
४७ अकोला २३७ ८६६४ १४९
४८ अकोला मनपा ४७३ १४८६८ २५९
४९ अमरावती २१० १५३५१ २६०
५० अमरावती मनपा २१५ ३०४०३ ३४२
५१ यवतमाळ ४६० २४४१२ ५१७
५२ बुलढाणा ४८५ २३४९६ २७३
५३ वाशिम २६४ १२७३८ १७४
अकोला मंडळ एकूण २३४४ १२९९३२ १५ १९७४
५४ नागपूर ८५८ २७८३४ ८३४
५५ नागपूर मनपा २८७३ १६५०४७ १४ २८१३
५६ वर्धा ३३० १८१२० ३४९
५७ भंडारा १२८ १५२३२ ३१५
५८ गोंदिया ५२ १५१४४ १७५
५९ चंद्रपूर ६१ १६५८८ २५८
६० चंद्रपूर मनपा ५२ १०११९ १६९
६१ गडचिरोली ७९ ९५८८ १०६
नागपूर एकूण ४४३३ २७७६७२ २५ ५०१९
इतर राज्ये /देश १४६ ९४
एकूण २७१२६ २४४९१४७ ९२ ५३३००

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments