Tuesday, June 16, 2026
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्याचं पुण्यात आगमन, घेणार COVID-19 चा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्याचं पुण्यात आगमन, घेणार COVID-19 चा आढावा

Uddhav Thackeray, उद्धव ठाकरे, Aaditya Thackeray, Pune, Maharashtra, COVID-19पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज पुण्यात शासकिय विश्राम गृह येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही होते.

पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्‍हैसेकर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी त्यांचे स्वागत केले.

वेब डेस्क
वेब डेस्क
मुंबई माणूस या मराठी डिजिटल न्यूज पोर्टलच्या एकूण संपादकीय व्यवस्थापन, सामग्री धोरण, प्रकाशन प्रक्रिया, दर्जा नियंत्रण आणि प्लॅटफॉर्म संचालनाची जबाबदारी प्रशासक खाते सांभाळते. विश्वासार्ह, जनकेंद्री आणि निष्पक्ष पत्रकारिता सुनिश्चित करणे हे या खात्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments