Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रएका क्लिकवर मिनिटात बुक करा तात्काळ तिकिट

एका क्लिकवर मिनिटात बुक करा तात्काळ तिकिट

मुंबई : शाळांच्या परिक्षा संपल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण सहलींचे प्लॅनिंग करणार आहेत. पण अजूनही रेल्वेचं बुकिंग न केलेल्यांसाठी आता खुषखबर आली आहे. तुम्ही मिनिटाभरात रेल्वेचं तात्काल बुकिंग करू शकणार आहात.

कसं करणार बुकिंग
गुगलवर Tatkal For Sure ब्राउजर एक्सटेंशनसर्च करा. हा तुम्हांला फायरफॉक्स किंवा क्रोमवर सहज मिळू शकेल.
Add to Chrome ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हांला अ‍ॅड करता येईल. यानंतर एक डायलॉग बॉक्स उघडेल. त्यावर Allow क्लिक करा. यानंतर तत्काल फॉर श्युअरया एक्सटेंशनवर क्लिक करा. यानंतर ४ ऑप्शन दिसतील. त्यापैकी IRCTC वर लॉग इन करा.

यानंतर तुम्हांला कुठून कुठे प्रवास करायचा आहे. याची माहिती भरावी लागेल. माहिती भरल्यानंतर तुम्हांला पेमेंटचा ऑप्शन दिला जाईल. याकरिता नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, पेमेंट वॉलेट द्वारा पैसे भरता येतील. बुक नाऊ क्लिक केल्यास तुम्हांला तात्काळ तिकीट काढता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments