Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाचा कहर : राज्यातील रुग्णसंख्या १०७ वर

कोरोनाचा कहर : राज्यातील रुग्णसंख्या १०७ वर

107 coronavirus patients in Maharashtraमुंबई : कोरोनाचा हैदोस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७वर पोहोचली आहे. मुंबईत पाच आणि अहमदनगरमध्ये आणखी एक रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यभरात आज सकाळपर्यंत चार नवे कोरोनाग्रस्त आढळले. पुण्यात तीन, तर साताऱ्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढतोय. मुंबईत पाच, तर अहमदनगरमध्ये एक असे सहा नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments