Placeholder canvas
Thursday, May 9, 2024
Homeदेशचित्रपटांसह,टीव्ही,जाहिरातींचं ३१ मार्चपर्यंत शूटींग बंद!

चित्रपटांसह,टीव्ही,जाहिरातींचं ३१ मार्चपर्यंत शूटींग बंद!

Shooting canceled due to coronavirus, coronavirus, corona, shooting movies, tc serials, mall , gym, closedमुंबई : कोरोनाच्या धास्तीमुळे चित्रपट संघटनांच्या बैठकीत आज रविवारी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १९ ते ३१ मार्चपर्यंत चित्रपट, टीव्ही,जाहिरात वेबशोचं, शुटींग बंद ठेवण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळा, महाविद्यालयं, स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, मॉल, चित्रपट गृह बंद केले आहेत. चित्रपट क्षेत्रातील विविध संघटनांची आज बैठक झाली. त्यावेळी १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व सिनेमा, टीव्ही शो, अॅड शो, वेब शोजचं शूटिंग बंद करण्याचा निर्णय, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनच्या बैठकीत निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments