Tuesday, May 19, 2026
Homeमुख्य बातम्याज्योतिरादित्यांनी राजकीय भवितव्याच्या भितीमुळे विचारधारा बदलली : राहुल गांधी

ज्योतिरादित्यांनी राजकीय भवितव्याच्या भितीमुळे विचारधारा बदलली : राहुल गांधी

Rahul Gandhi Jyotiraditya Scindia,Rahul Gandhi, Jyotiraditya Scindia,Rahul, Gandhi, Jyotiraditya, Scindiaनवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर राहुल गांधींनी मोठं विधान केलं. ज्योतिरादित्यांना राजकीय भवितव्याबद्दल भीती होती. त्यामुळेचं त्यांनी विचारधारा बदलली असा दावा केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदेंचा पराभव झाला होता. पराभवामुळे ज्योतिरादित्य चिंतेत होते. त्यामुळे ते संघाच्या विचारधारेसोबत गेले. भाजपामध्ये त्यांना तो सन्मान मिळणार नाही. माझी त्यांच्यासोबत मैत्री आहे. त्यांच्या तोंडातून जे निघतं आहे ते आणि ह्दयात वेगळ आहे. त्यांना भाजपात काँग्रेस सारखा तो सन्मान मिळणार नाही. असंही राहुल म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments