Placeholder canvas
Monday, April 22, 2024
Homeदेशअखेर तलवार दांम्पत्य तुरुंगातून बाहेर

अखेर तलवार दांम्पत्य तुरुंगातून बाहेर

अलाहाबाद: आरूषी-हेमराज हत्याकांडप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात डॉ. राजेश व नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली होती. वर्ष २०१३ पासून डासना तुरूंगात ते शिक्षा भोगत आहेत. दाम्पत्याची आज (सोमवार) दुपारी ५ वाजता तुरूंगातून सुटका करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments